Thursday 17 January 2019

चारोळ्या ........














जगात प्रसिद्ध होण्याची*
मला कुठं गरज आहे....???
.
.
तू मला ओळखतेयस राणी
याचंच मला अप्रुप आहे....!!!

शिरीष भातलवंडे



चांगल्यांनी मला चांगलं म्हटलं
वाईटांनी मला वाईटच ठरवलं
.
.
माझ्यातल्या "मला" त्यांनी अलबत
त्यांना हवं तसं वापरून घेतलं....!!!

.
शिरीष भातलवंडे